गणना 19:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा. See the chapter |