गणना 17:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 या काठ्या दर्शनमंडपामध्ये आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. See the chapter |