गणना 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्याची एक काठी असावी. See the chapter |