गणना 17:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत! See the chapter |