गणना 16:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 मरी थांबल्यावर अहरोन दर्शनमंडपाच्या दाराकडे मोशेजवळ परत आला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती. See the chapter |