गणना 15:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा अर्पण करणार्याने गोर्ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे. See the chapter |