गणना 15:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यांनी त्या मनुष्यास तिथेच ठेवले कारण त्यास काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्यांनी त्याला अटकेत ठेवले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते. See the chapter |