गणना 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जितक्यांदा तुम्ही हे तयार करता, प्रत्येकासाठी असेच करावे. See the chapter |