गणना 14:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 परंतु मोशे म्हणाला, “तुम्ही याहवेहचा आज्ञाभंग का करता? यात तुम्हाला यश मिळणार नाही! See the chapter |