गणना 14:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 हे पुरुष जे त्या देशाबद्दल वाईट अहवाल पसरविण्यास जबाबदार होते, त्यांच्यावर पीडा आली व ते याहवेहसमोर मरण पावले. See the chapter |