Online Bible

- Advertisements -




गणना 14:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 नंतर मोशेने देश हेरायला पाठवलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला चिथावले होते,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 म्हणून मोशेने ज्या पुरुषांना देश हेरण्यास पाठवले होते, ज्यांनी माघारी येऊन त्या देशाविषयी वाईट अहवाल पसरविला होता, संपूर्ण समाजाला मोशेविरुद्ध कुरकुर करण्यास भाग पाडले होते—

See the chapter Copy




गणना 14:36

Follow us:

Advertisements


Advertisements