गणना 14:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. See the chapter |