गणना 14:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ‘जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले.’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’ See the chapter |