गणना 14:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील, See the chapter |