Online Bible

- Advertisements -




गणना 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांस दिसले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पण सर्व मंडळी म्हणू लागली की, “ह्यांना दगडमार करा.” तेव्हा दर्शनमंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीस पडले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु सर्व समुदाय त्यांना धोंडमार करण्याविषयी बोलू लागले. तेव्हा सभामंडपावर सर्व इस्राएली लोकांना याहवेहचे तेज प्रकट झाले,

See the chapter Copy




गणना 14:10

Follow us:

Advertisements


Advertisements