Online Bible

- Advertisements -




गणना 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा.

See the chapter Copy




गणना 13:18

Follow us:

Advertisements


Advertisements