गणना 12:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आता पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्यापेक्षा मोशे अधिक नम्र होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.) See the chapter |