गणना 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ते म्हणाले, “परमेश्वर फक्त मोशेबरोबरच बोलला काय? तो आमच्याबरोबरही बोलला नाही काय? आता परमेश्वराने ते जे काय बोलले ते ऐकले.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते म्हणाले, “परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशीपण नाही का बोलला?” परमेश्वराने ते ऐकले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले. See the chapter |