Online Bible

- Advertisements -




गणना 12:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली; अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते,

See the chapter Copy




गणना 12:10

Follow us:

Advertisements


Advertisements