गणना 11:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले. See the chapter |