गणना 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे. See the chapter |