गणना 10:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एकच कर्णा वाजवला तर सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यातील1 प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे. See the chapter |