गणना 10:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा मोशे त्याला विनवून म्हणाला, “आम्हांला सोडून जाऊ नकोस; कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे; म्हणून तू आमचा वाटाड्या हो.2 See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू. See the chapter |