गणना 10:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे दोन्ही कर्णे वाजवले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे. See the chapter |