Online Bible

- Advertisements -




गणना 1:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.

See the chapter Copy




गणना 1:44

Follow us:

Advertisements


Advertisements