गणना 1:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे भरली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती. See the chapter |