गणना 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले: See the chapter |