मीखाह 7:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अरे माझ्या वैर्या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील. See the chapter |