मीखाह 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर. See the chapter |