मीखाह 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो आणि तो त्यांचा नाश करो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल होवो, तुझे सर्व शत्रू नष्ट होवोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईल आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल. See the chapter |