मीखाह 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू. See the chapter |