मत्तय 9:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे पाहून लोक भयभीत झाले आणि माणसांना एवढा अधिकार देणाऱ्या देवाचा त्यांनी गौरव केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली. See the chapter |