मत्तय 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. See the chapter |