मत्तय 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” See the chapter |