मत्तय 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे. त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते. See the chapter |