मलाखी 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन. See the chapter |