Online Bible

- Advertisements -




मलाखी 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

See the chapter Copy




मलाखी 2:8

Follow us:

Advertisements


Advertisements