Online Bible

- Advertisements -




मलाखी 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत.

See the chapter Copy




मलाखी 2:13

Follow us:

Advertisements


Advertisements