लूककृत शुभवर्तमान 9:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 त्याने आपणापुढे काही जण पाठवले. ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोनी लोकांच्या एका गावात गेले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले. See the chapter |