लूककृत शुभवर्तमान 5:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते. See the chapter |