लूककृत शुभवर्तमान 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. See the chapter |