लूककृत शुभवर्तमान 22:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?” See the chapter |