लूककृत शुभवर्तमान 20:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ते त्यास म्हणाले, “कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस हे आम्हास सांग, तुला हा अधिकार कोणी दिला?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण हे आम्हांला सांगा.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण, हे आम्हांला सांगा.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी येशूंना विचारले, “आम्हाला हे सांगा की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करत आहात? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” See the chapter |