लूककृत शुभवर्तमान 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते. See the chapter |