लूककृत शुभवर्तमान 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ती तेथे असताना तिच्या बाळंतपणाची घटका आली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा ते त्या ठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, See the chapter |