लूककृत शुभवर्तमान 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 नावनिशी लिहून देण्यासाठी जाताना त्याची वाग्दत्त वधू मरिया हिला त्याने बरोबर नेले. ती गरोदर होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते. See the chapter |