Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:38

Follow us:

Advertisements


Advertisements