लूककृत शुभवर्तमान 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, ते सर्वठिकाणी विदित केले. See the chapter |