लेवीय 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले. See the chapter |