लेवीय 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.” See the chapter |